Manwat Cotton Rate Today:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. आज दिनांक 02 एप्रिल 2024 आज कृषी उत्पन्न बाजार समिती, मानवत या ठिकाणी कापूस दरात 200 ते 300 रुपये वाढ झाली असून फरदड कापसाला 7100 रुपये प्रति क्विंटल तर नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक 8100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे पावती सह पाहा..
शेतकरी मित्रांनो मागील आठवड्यात कापूस भावात तब्बल 400 रुपये घसरण झाली होती त्याचे प्रमुख कारण म्हणजे मार्च एंड होय. एप्रिल महिना सुरू होताच कापूस दरात पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली असून 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल मागे वाढ झाली आहे.