Namo Shetkari 4th Installment; नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार? लाभार्थी स्थिती कशी चेक करावी?

How To Check Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 4th Installment Beneficiary Stutus:- नमो शेतकरी सन्मान निधी चौथ्या हप्त्याची लाभार्थी स्थिती चेक कशी करावी? 

namo shetkari yojana 4th installment date
How To Check Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 4th Installment Beneficiary Stutus:- नमो शेतकरी सन्मान निधी चौथ्या हप्त्याची लाभार्थी स्थिती चेक कशी करावी?

व्हायरल फार्मिंग :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम कधी येईल वाट पाहत आहे. परंतु अनेक सोशल मीडिया च्या माध्यमातून चौथा हप्ता कधी येईल त्याबद्द्ल चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत जात आहे. कारण आजूनही राज्य सरकारने चौथा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत तारिक सरकारने जाहीर केलेली नाही. त्यामुळे अफवा पसरत असल्यास राज्यातील शेतकऱ्यांनी अश्या अफवांना बळी पडू नये.

1- नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे :- (What is Namo Shetkari Sanman Nidhi Yojana)..

अल्प भूधारक शेतकऱ्यांना शेती पिकासाठी आर्थिक मदत मिळावी, त्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने याच योजनेसारखी योजना नमो शेतकरी योजना राज्य सरकारने सुरू केली असून 6000 रुपये 4 महिन्याचा अंतराने एकूण तीन हप्त्यात शेतकऱ्यांना शेती खर्च आणि आर्थिक पाठबळ मिळाले त्यासाठी राज्य सरकार थेट बँक खात्यात DBT द्वारे आर्थिक सहाय्य देते. नमो शेतकरी योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक होतो तर पिएम किसान योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये वार्षिक होतो म्हणजे शिंदे सरकार आणि मोदी सरकार राज्यातील शेतकऱ्यांना एकूण वार्षिक 12000 रुपये शेती खर्चासाठी आर्थिक सहाय्य करते. शेतीचे उत्पादन वाढावे व शेती खर्चात शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार तीन हप्त्यात चार महिन्याला 4000 रुपये दोन्ही मिळून देतात.

• How To Check Beneficiary Status:- नमो शेतकरी लाभार्थी स्थिती कशी चेक करावी?

• शेतकरी मित्रांनो Beneficiary Status (लाभार्थी स्थिती) चेक करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या वेबसाईट https://nsmny.mahait.org वर जावे लागेल.

• त्यांनतर होम पेजवर Beneficiary Status हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

• त्यांनतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर (Enter Mobile Number) इंटर करावा लागणार आहे.

• मोबाईल नंबर इंटर केल्यानंतर कॅपचा (Captcha) इंटर करायचा आहे. 

• त्या “Get Mobile OTP” या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो OTP टाकून तुम्हाला “Beneficiary Status” (लाभार्थी स्थिती) चेक करायची आहे.

• चौथा हप्ता कधी मिळू शकतो:- शक्यता/अंदाज/संभाव्यता :-

नमो शेतकरी योजनेचे आत्ता पर्यंत एकूण तीन हप्ते मिळाले आहे. दुसरा आणि तिसरा हप्ता एकदाच दिनांक/ 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांचा खात्यात जमा झाला पण आता विधानसभा जवळ येत असून चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. विधानसभा आचारसंहिता सुरू होण्याअगोदर चौथा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत चौथा हप्ता येऊ शकतो अशी शक्यता आहे. परंतु आजूनही राज्य सरकारने अधिकृत तारखीची घोषणा केलेली नाही धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *