Panjab dakh live; राज्यात 29 ते 31 मार्च अवकाळी पावसाचा इशारा

March end havaman andaj:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस झोडपण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.

panjab dakh havaman andaj
March end havaman andaj:- नमस्कार शेतकरी बंधूंनो व्हायरल फार्मिंग या संकेतस्थळावर तुमचे स्वागत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात राज्यात अवकाळी पाऊस झोडपण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तवला आहे.

Panjab dakh march end havaman andaj:-

शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात दिवसा उन्हाचा पारा वाढला आहे तर रात्री जोरदार गर्मी अनुभवला मिळत असल्यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.

त्यामुळे दिनांक 29, 30 व 31 मार्च दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्ये महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र व कोकणातील काही भागात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात नसून काही भागात अवकाळी पडेल.

सध्या राज्यातील शेतकरी बांधव हरभरा, कांदा, द्राक्ष व गहू काढणीस व्यस्त आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी विशेष 29 ते 31 मार्च दरम्यानचा हवामान अंदाज महत्वाचा आहे.

दिनांक 29 ते 31 मार्च या तीन दिवसात विदर्भातील बऱ्याच भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील परभणी, बीड, लातूर, धाराशिव व नांदेड या जिल्ह्यातील तुरळक भागात विखुरलेला अवकाळी पाऊस पडणार आहे.

त्यामुळे मराठवाड्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र व मध्ये महाराष्ट्रात देखील काही भागात मध्येम हलका विखुरलेला पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांना वर्तवला आहे.

शेतकरी मित्रांनो दिनांक 29 ते 31 मार्च दरम्यान पडणारा पाऊस राज्यात सर्वदूर नसेल परंतु जिल्ह्यातील 5 ते 10 ठिकाणी अवकाळी विखुरलेला पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद….

अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *