Parbhani, Akot Cotton Rate Today; आज दिनांक 21/मार्च 2024 पाहा आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला बाजार समिती भाव तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी बाजार भाव पावती सह पाहा..
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज कापसाला कसा भाव मिळाला आहे, भाव वाढले की कमी झाले या पावतीच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे खाली वाचा👇👇👇👇
पहिली पावती कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट,अकोला या बाजार समिती मध्ये नंबर वन क्वालिटी कापसाला सर्वाधिक दर 8005 रुपये या पावती मध्ये पाहायला मिळत आहे.
पावती दुसरी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या बाजार समिती मध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7885 रुपये या पावती मध्ये पाहायला मिळत आहे.
पावती तिसरी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या बाजार समिती मध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7750 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
पावती चौथी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या बाजार समिती मध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 7750 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पावती पाचवी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट, अकोला या बाजार समिती मध्ये आज नंबर एक क्वालिटी कापसाला सर्वाधिक भाव 8120 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे धन्यवाद..