UIDAI Aadhaar Update ; खुशखबर; आधार अपडेट करण्यासाठी मुदत वाढ, झीरो रुपयांत करा आधार अपडेट..
व्हायरल फार्मिंग :- आधार कार्ड हे भारतीय लोकांचे एक महत्वाचा दस्तावेज आहे. आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकांची वळख पटून देण्यासाठी सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड मध्ये चूक असल्यास नागरिकांना ठीक ठिकाणी अडथळा निर्माण होतो. त्यांचे आधार मान्य होत नाही. त्यामुळे, आपले आधार कार्ड अपडेट करणे महत्वाचे आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI ने मुदत वाढ केली आहे. विनामूल्य तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.
Aadhaat Card Mistake : अनेक वेळा आधार कार्ड नवीन तयार केण्यसाठी नोंदणी करताना चूक होतो. यामुळे, आधार कार्ड मध्ये नाव, जन्म तारीख किंव्हा पत्ता यामध्ये चुका पाहायला मिळतात. या किरकोळ चुकीमुळे नागरिकांना अनेक ठिकाणी शासकीय व खासगी कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे योग्य वेळीच आपले आधार अपडेट करून घ्यावे.
आधार कार्ड अपडेट :-
तुमचे चुकलेले आधार कार्ड दुरुस्तीसाठी UIDAI ने मुदत वाढ दिली असून, नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी चांगली संधी आहे. तुमचे आधार कार्ड अपडेट मोफत होणार आहे. UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दिनांक/ 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. दिनांक/ 14 सप्टेंबर पर्यंत तुमचे आधार कार्ड मोफत अपडेट करून घेऊ शकता.
याचबरोबर, आधार कार्ड मधील माहिती जसे की, नाव, जन्म तारीख, पत्ता, बायोमेट्रिक नोंद किंव्हा फोटो अपडेट करण्यासाठी दिनांक/ 14 सप्टेंबर 2024 शेवटची तारीख UIDAI ने दिली आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करायचे झाल्यास याअगोदर करून घ्यावे.
Old Aadhaar Card Update Must Important :- खूप जुने आधार कार्ड असेल म्हणजे 10 वर्ष पेक्षा जास्त तुमच्या आधार कार्डची कालावधी झाली असेल, तर बायोमेट्रिक किंव्हा फोटो वळखण्यसाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार ज्यांचे आधार कार्ड 10 वर्षाहून अधिक कालावधीचे म्हणजे जुने झाले आहे. या नागरिकांनी आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे.
मोफान आधार कार्ड अपडेट
UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ केली आहे. त्याअगोदर आधार कार्ड अपडेट केल्यास मोफत आधार कार्ड अपडेट होणार आहे.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार?
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पॅन कार्ड व मतदान कार्ड लागणार आहे. पॅन कार्ड वरील माहिती ओळखीचा पुरावा म्हणून वापरला जातो तर मतदान वरील माहिती पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जातो.
How to Update Aadhaar Card :- आधार कार्ड अपडेट कसे करावे?
तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता.
Step 1- सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर खोला. त्यांनतर myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
Step 2- त्यांनतर Update Aadhaar या ओप्शनवार क्लिक करा.
Step 3- त्यांनतर आधार कार्ड क्रमांक टाका व otp नंबर टाका.
Step 4- त्यांनतर डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्या व पडताळणी करून घ्यावी लागेल.
Step 5- त्यांनतर तुमचं पत्त्याचा पुरावा व वाळख पत्र असलेले, डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा.
Step 6- व नंतर Sumbit करा.